अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सुंदर आणि फीट दिसण्यासाठी सोनाली खूप मेहनत घेताना दिसते. तासंतास जिममध्ये घाम गाळतानाचे अनेक व्हिडिओज ती तिच्या सोशल मिडीयावर शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या सोशल मिडियावर अॅब्स वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. सोनालीचा हा सर्व खटाटोप एब्ससाठी चालला आहे. सोनालीची ही मेहनतपाहून भल्या भल्यांना घाम फुटतोय. हा व्हिडिओ शेअर करत तिने, ‘वर्क इन प्रोग्रेस.. फॉर दोज अॅब्स... Learning, improving, upgrading!’ कॅप्शन देखील दिलं आहे. यावरूनचं सोनाली ‘फिटनेस फ्रिक’ झाल्याचं दिसत आहे. तसेच सोशल मीडियावर सध्या तिच्या फिटनेसची जोरदार चर्चा आणि सोबतचं तिचं कौतुकदेखील होतं आहे. तिच्या या व्हिडिओवर तिच्या मित्रमंडळीनीही कमेंट्स करत तिची तारीफ केलीय.

snehalvo
#Sonaleekulkarni #Workout #Apsara #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber